कुसगाव ओळकाईवाडी ग्रामपंचायत हद्दीमधील एका ४४ वर्षीय व्यक्तीचा करोना चाचणी अहवाल आज गुरुवारी पॉझिटिव्ह आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सदर व्यक्तीला त्रास होऊ लागल्याने त्याने एका खाजगी लॅब मध्ये स्वतःचा स्वॅब करोना चाचणी साठी दिला होता. त्या चाचणीचा अहवाल आज गुरुवारी पॉझिटिव्ह आला आहे. सदर व्यक्तीला उपचारासाठी कोविड केअर सेन्टर, झालावाडी, लोणावळा याठिकाणी दाखल करण्यात आले आहे.
व्हाट्सएप ग्रुप जॉईन करण्यासाठीयेेेथे क्लीक करा
No comments:
Post a Comment