लोणावळा शहर, मावळ तालुका, खोपोली, खालापूर आणि रायगड जिल्ह्यातील बातम्या बघण्याचे विश्वसनीय चॅनेल

Sidebar Ads

test

Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

Wednesday, 22 July 2020

कुरवंडे येथे तीन जण पॉझिटिव्ह

लोणावळा येथील कुरवंडे ग्रामपंचायत हद्दीमध्ये तीन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या रुग्णांमध्ये दोन महिलांचा तर एका पुरुषाचा समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार येथील एकाच घरातील दोन जण पॉझिटिव्ह आढळून आले असून नात्याने ते आई आणि मुलगा आहे. यातील महिलेचे वय ५७ वर्ष असून तिच्या मुलाचे वय ३१ वर्ष आहे. याशिवाय जी दुसरी महिला पॉझिटिव्ह आढळून आली आहे तिचे वय ४० वर्ष आहे. 



No comments:

Post a Comment

Post Top Ad

Your Ad Spot

Pages