Pages

▼

Friday, 24 July 2020

आरोग्य तपासणीसाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करा - नगराध्यक्षा सुरेखा जाधव


नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांच्या संवादामधील काही महत्त्वाचे मुद्दे खालील प्रमाणे 

🔲 लोणावळेकर नागरिकांच्या आरोग्य तपासणी साठी नगरपरिषदेकडून पथक तैनात. हे सर्व लोक प्लस ऑक्सिमिटर आणि थर्मल गन याच्या साहाय्याने शहरातील जास्तीत जास्त लोकांच्या आरोग्याची तपासणी करणार. तपासणी साठी येणाऱ्या लोकांना सहकार्य करून त्यांना योग्य माहिती पुरवा. 

🔲 करोना बाधित व्यक्तींकडे आणि त्यांच्या कुटुंबाकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक ठेवा.

🔲 शहरातील गणेश मंडळ, सामाजिक संस्था आणि दानशूर व्यक्तींना मदतीसाठी पुढं येण्याचे आवाहन - नागरिकांच्या आरोग्य तपासणीसाठी प्लसऑक्सिमिटर, थर्मलगन, रॅपिड अँटिबॉडीज टेस्ट किटची नगरपरिषदेला मोठ्या प्रमाणावर आवश्यकता. 


No comments:

Post a Comment