लोणावळा शहर, मावळ तालुका, खोपोली, खालापूर आणि रायगड जिल्ह्यातील बातम्या बघण्याचे विश्वसनीय चॅनेल

Sidebar Ads

test

Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

Sunday, 2 August 2020

देवघर मध्ये करोनाचा शिरकाव; एक जण करोना पॉझिटिव्ह

लोणावळा येथील ग्रामीण परिसरात आतापर्यंत करोना पासून दूर राहिलेल्या वाकसई देवघर ग्रामपंचायत हद्दीमध्ये अखेर करोनाचा शिरकाव झाला असून आज रविवारी देवघर या गावात एका ३६ वर्षीय व्यक्तीचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सदर बाधित व्यक्तीला कोविड केअर सेन्टर, झालावाडी, लोणावळा याठिकाणी उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याशिवाय सदर व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या हाय रिस्क कॉन्टॅक्ट मधील इतर व्यक्तींचे करोना चाचणीसाठीचे स्वॅब उद्या सोमवारी घेण्यात येणार आहे.


ब्लॉग फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा




No comments:

Post a Comment

Post Top Ad

Your Ad Spot

Pages