आज भांगरवाडी विभागातील दामोदर कॉलनी येथे दोन तर गावठाण बाजारपेठ याठिकाणी एक जनाचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे लोणावळा शहरात आता एकूण कोरोना बधितांची संख्या १९४ झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार दामोदर कॉलनी येथील एक ३४ वर्षीय व्यक्तीला आणि एक ५५ वर्षीय महिलेला तर गावठाण, बाजारपेठ येथील एका २५ वर्षीय युवकाला कोरोना ची लागण झाली आहे. हे सर्व अहवाल खाजगी लॅब मधून प्राप्त झाले आहे.

No comments:
Post a Comment