लोणावळा शहर, मावळ तालुका, खोपोली, खालापूर आणि रायगड जिल्ह्यातील बातम्या बघण्याचे विश्वसनीय चॅनेल

Sidebar Ads

test

Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

Monday, 28 September 2020

लोणावळा शहरात आज १० कोरोना बाधित रुग्ण

लोणावळा शहरात आज सोमवारी १० नवे कोरोना बधित रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे लोणावळा शहरातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आज अखेर ११२१ इतकी झाली आहे. तर आतापर्यंत ६९७ रुग्ण कोरोना वर मात करून बरे झाले असून आजमितीला शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या ३८४ इतकी आहे. याशिवाय आतापर्यंत ४० जनांचा कोरोना मुळे मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार आज लोणावळा नगरपरिषदेच्या कोविड केअर सेन्टर, झालावाडी याठिकाणी घेण्यात आलेल्या कोरोना चाचण्यांमध्ये ८ जणांचे अहवाल तर खाजगी लॅब मधून २ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. यात भांगरवाडी विभागातील ६, खंडाळा विभागातील ३ तर तुंगार्ली विभागातील १ अशा एकूण १० जनांचा समावेश आहे.

शहरातील कुठल्या विभागातील, कोणत्या वयोगटातील किती पॉझिटिव्ह, किती जण सक्रिय, किती जणांना डिस्चार्ज ही सर्व माहिती आपल्याला जाणून घ्यायची असेल तर आपण खालील छायाचित्र बघू शकता. 



व्हाट्सएप ग्रुप जॉईन करण्यासाठी येेेथे क्लीक करा  ( ग्रुप नंबर 9 )
 
फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा


No comments:

Post a Comment

Post Top Ad

Your Ad Spot

Pages