लोणावळा शहर, मावळ तालुका, खोपोली, खालापूर आणि रायगड जिल्ह्यातील बातम्या बघण्याचे विश्वसनीय चॅनेल

Sidebar Ads

test

Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

Friday, 4 September 2020

लोणावळा शहरात अजून पाच पॉझिटिव्ह; शहरातील एकूण कोरोना बधितांची संख्या ४०० पार

लोणावळा शहरात आज शुक्रवारी आणखी पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. त्यामुळे आज पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांची संख्या १८ झाली आहे. तर शहरातील एकूण बधितांची संख्या ४०० पार पोचली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार शहरातील तुंगार्ली विभागात ३, भांगरवाडी विभागात १ तर जुना खंडाळा विभागात १ अशा एकूण ५ जणांचे स्वॅब अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. यामुळे लोणावळा शहरातील एकूण कोरोना बधितांची संख्या ४०३ झाली आहे तर आतापर्यंत कोरोना वर मात केलेल्या १८० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. याशिवाय शहरातील कोरोना मुळे मृत झालेल्या रुग्णांची संख्या १७ असून सध्या सक्रिय कोरोना बधितांची संख्या २०६ इतकी आहे.


व्हाट्सएप ग्रुप जॉईन करण्यासाठी येेेथे क्लीक करा (ग्रुप नंबर ०७)
 
फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा


1 comment:

  1. कोरोना साठी नेहमी माहिती देण्या साठी खूप खूप धन्यवाद.

    आपण टोटल किती लोक बरे झालेत आणि कुठल्या ठिकाणी किती केसेस ऍक्टिव्ह आहेत याची माहिती देणे बंद केले आहे का ?
    किती लोक बरे झालेत याची माहिती दिल्याने कमीत कमी आपण लोकांचे मनोबल वाढू शकतो.

    ReplyDelete

Post Top Ad

Your Ad Spot

Pages