लोणावळा शहर, मावळ तालुका, खोपोली, खालापूर आणि रायगड जिल्ह्यातील बातम्या बघण्याचे विश्वसनीय चॅनेल

Sidebar Ads

test

Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

Thursday, 1 October 2020

लोणावळा शहरात आज १६ कोरोना बाधित रुग्ण

लोणावळा शहरात आज गुरूवार दिनांक १ ऑक्टोबर रोजी १६ नवे कोरोना बधित रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे लोणावळा शहरातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आज अखेर ११६६ इतकी झाली आहे. तर आतापर्यंत ७८७ रुग्ण कोरोना वर मात करून बरे झाले असून आजमितीला शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या ३३७ इतकी आहे. याशिवाय आतापर्यंत ४२ जनांचा कोरोना मुळे मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार आज पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या रुग्णांमध्ये वलवण विभागातील ८, नांगरगाव विभागातील ४, खंडाळा विभागातील २ तर तुंगार्ली आणि न्यू तुंगार्ली या दोन विभागातील प्रत्येकी १ अशा एकूण १६ जनांचा समावेश आहे.


व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येेेथे क्लीक करा  ( ग्रुप नंबर 10 )
 
फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

No comments:

Post a Comment

Post Top Ad

Your Ad Spot

Pages