लोणावळा शहर, मावळ तालुका, खोपोली, खालापूर आणि रायगड जिल्ह्यातील बातम्या बघण्याचे विश्वसनीय चॅनेल

Sidebar Ads

test

Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

Wednesday, 21 October 2020

लोणावळा शहरातील कोरोना बधितांचा पाटी आज कोरी


लोणावळा शहरात आज बुधवार दिनांक २१ ऑक्टोबर रोजी एकाही नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद न झाल्याने आजची पाटी कोरी राहिली. आणि हे शहरवासीयांसाठी एक अत्यंत दिलासादायक वृत्त आहे. त्यामुळे लोणावळा शहरातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आज अखेरपर्यंत १४०६ इतक्यावरच थांबली आहे. तर आतापर्यंत ११३५ रुग्ण कोरोना वर मात करून बरे झाले आहे. आजमितीला शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या २२० इतकी आहे. याशिवाय आतापर्यंत कोरोना संसर्गामुळे मृत झालेल्यांची एकूण संख्या ५१ झाली आहे.

शहरातील कुठल्या विभागातील, कोणत्या वयोगटातील किती पॉझिटिव्ह, किती जण सक्रिय, किती जणांना डिस्चार्ज ही सर्व माहिती आपल्याला जाणून घ्यायची असेल तर आपण खालील छायाचित्र बघू शकता. 
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येेेथे क्लीक करा  ( ग्रुप नंबर 10 )
 
फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

No comments:

Post a Comment

Post Top Ad

Your Ad Spot

Pages