लोणावळा शहर, मावळ तालुका, खोपोली, खालापूर आणि रायगड जिल्ह्यातील बातम्या बघण्याचे विश्वसनीय चॅनेल

Sidebar Ads

test

Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

Saturday, 6 March 2021

लोणावळा शहरात आज दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

लोणावळा : शुक्रवारी एकही रुग्ण न सापडलेल्या लोणावळा शहरात आज शनिवारी दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने शहरातील एकूण सक्रिय कोरोना रुग्णाची संख्या आता ४६ झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार आज तुंगार्ली विभागात एक तर वलवन विभागात एका कोरोना रुग्णाची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे लोणावळा शहरात सद्यस्थितीत भांगरवाडी विभागात १२, तुंगार्ली विभागात १०, न्यू तुंगार्ली विभागात ३, हुडको विभागात  ७, वलवन विभागात ३, प्रधान पार्क येथे २, आगवाली चाळ येथे २, खंडाळा २ तर नांगरगाव, रामनगर, जुना खंडाळा, कैवल्यधाम, गावठाण या विभागात प्रत्येकी १ असे एकूण ४६ रुग्ण सक्रिय आहे.

 
फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

No comments:

Post a Comment

Post Top Ad

Your Ad Spot

Pages