लोणावळा शहर, मावळ तालुका, खोपोली, खालापूर आणि रायगड जिल्ह्यातील बातम्या बघण्याचे विश्वसनीय चॅनेल

Sidebar Ads

test

Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

Tuesday, 25 August 2020

लोणावळा शहरात दोन पॉझिटिव्ह; बधितांची संख्या २०८

लोणावळा शहरात आज मंगळवारी दोन जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. यातील एक रुग्ण हनुमान टेकडी येथील असून दुसरा रुग्ण भुशी गाव येथील आहे.

मिळालेल्या माहितीनुसार कोविड केअर सेन्टर लोणावळा याठिकाणाहुन सोमवारी ८ जणांचे स्वॅब कोरोना चाचणी साठी घेण्यात आले होते. त्यातील केवळ एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून अन्य सात जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहे. सदर रुग्ण हा ३७ वर्षाचा असून भुशी गाव येथील रहिवासी आहे. तर खाजगी लॅब घेण्यात आलेल्या अँटीजन चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आलेला हनुमान टेकडी येथील युवकाचे वय २७ वर्ष आहे.   

लोणावळा शहरातील एकूण कोरोना बधितांची संख्या आता २०८ झाली आहे तर आतापर्यंत १२३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. याशिवाय शहरातील कोरोना मुळे मृत झालेल्या नागरिकांची संख्या ८ असून सध्या सक्रिय कोरोना बधितांची संख्या ७७ इतकी आहे.


व्हाट्सएप ग्रुप जॉईन करण्यासाठी येेेथे क्लीक करा (ग्रुप नंबर ०६)
 
फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

No comments:

Post a Comment

Post Top Ad

Your Ad Spot

Pages