लोणावळा शहर, मावळ तालुका, खोपोली, खालापूर आणि रायगड जिल्ह्यातील बातम्या बघण्याचे विश्वसनीय चॅनेल

Sidebar Ads

test

Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

Thursday, 6 August 2020

कुणे ना.मा. गाव करोना रुग्ण मुक्त

लोणावळा येथील ग्रामीण भागातील कुणे ना.मा. याठिकाणी एकाच कुटुंबातील पाच जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यातील तिघांवर खाजगी रुग्णालयात तर दोघांना होम आयसोलेशन करून उपचार सुरू होते. हे पाचही रुग्ण पूर्णतः रुग्ण बरे झाल्याने त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे कुणे ना.मा. याठिकाणी आता एकही सक्रिय रुग्ण नसून हे गाव कोरोना रुग्ण मुक्त झाले आहे.



ब्लॉग फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा




No comments:

Post a Comment

Post Top Ad

Your Ad Spot

Pages