लोणावळा शहर, मावळ तालुका, खोपोली, खालापूर आणि रायगड जिल्ह्यातील बातम्या बघण्याचे विश्वसनीय चॅनेल

Sidebar Ads

test

Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

Monday, 17 August 2020

लोणावळा शहरात अजून दोन कोरोना बाधित; शहरातील एकूण बधितांची संख्या १५४

लोणावळा येथील तुंगार्ली आणि भांगरवाडी विभागात दोन नवे कोरोना बधित रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे आज सोमवारी पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांची संख्या ७ झाली आहे तर शहरातील एकूण कोरोना बधितांची संख्या १५४ झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार तुंगार्ली येथील लगुना हॉटेल जवळील परिसरात राहणाऱ्या एका ४८ वर्षीय व्यक्तीचा तर भांगरवाडी येथे राहणाऱ्या एका ५१ वर्षीय महिलेचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. याशिवाय आज ३ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आले आहे.

सोमवारी पॉझिटिव्ह आलेल्या या सात रुग्णांमुळे शहरातील एकूण कोरोना बधितांची संख्या १५४ झाली आहे. शहरातील बरे झालेल्या रुग्णांची संख्या ९२ झाली आहे तर सक्रिय रुग्णसंख्या ५५ इतकी झाली आहे. याशिवाय आतापर्यत शहरातील ७ रुग्णांचा कोरोना मुळे मृत्यू झाला आहे.

लोणावळा शहरातील आज अखेर आढळून आलेल्या एकूण कोरोना बाधित रुग्णांची विभागवार माहिती खालील प्रमाणे

न्यू तुंगार्ली   - ०१【बरे झालेले रुग्ण - ०० / मृत्यू - ०० / सक्रिय रुग्ण - ०१】 

तुंगार्ली  - ०९【बरे झालेले रुग्ण - ०५ / मृत्यू - ०१ / सक्रिय रुग्ण - ०३】 

पांगोळी, वलवण  - २४【बरे झालेले रुग्ण - १४ / मृत्यू - ०१ / सक्रिय रुग्ण - ०९】

नांगरगाव  - ०६【बरे झालेले रुग्ण - ०६ / मृत्यू - ०० / सक्रीय रुग्ण - ००】

भांगरवाडी  - २८【बरे झालेले रुग्ण - २० / मृत्यू - ०० / सक्रिय रुग्ण - ०८】

नगरपरिषद कार्यालय, वर्धमान सोसा. 'जी' वॉर्ड  - १४【बरे झालेले रुग्ण - ०६ / मृत्यू - ०१ / सक्रिय रुग्ण - ०७】

रेल्वे विभाग, बारा बंगला  - ०६【बरे झालेले रुग्ण - ०५ / मृत्यू - ०१ / सक्रिय रुग्ण - ००】

गवळीवाडा  - १३【बरे झालेले रुग्ण - ०४ / मृत्यू - ०२ / सक्रिय रुग्ण - ०७】

खंडाळा  - २१【बरे झालेले रुग्ण - १४ / मृत्यू - ०० / सक्रिय रुग्ण - ०७】

जुना खंडाळा, रायवूड  - ०५【बरे झालेले रुग्ण - ०५ / मृत्यू - ०० / सक्रिय रुग्ण - ००】

लोणावळा गावठाण, बाजारपेठ  - २४【बरे झालेले रुग्ण - १२ / मृत्यू - ०१ / सक्रिय रुग्ण - ११】

सह्याद्री नगर, हुडको - ०२【बरे झालेले रुग्ण - ०१ / मृत्यू - ० / सक्रिय रुग्ण - ०१】

भुशी, रामनगर - ०१【बरे झालेले रुग्ण - ०० / मृत्यू - ० / सक्रिय रुग्ण - ०१】



ब्लॉग फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा



No comments:

Post a Comment

Post Top Ad

Your Ad Spot

Pages