लोणावळा शहर, मावळ तालुका, खोपोली, खालापूर आणि रायगड जिल्ह्यातील बातम्या बघण्याचे विश्वसनीय चॅनेल

Sidebar Ads

test

Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

Friday, 25 September 2020

लोणावळा शहरात आज ९ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

लोणावळा शहरात आज शुक्रवारी ९ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे लोणावळा शहरातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता १०६७ इतकी झाली आहे. तर आजमितीला शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या ३९६ इतकी आहे.

मिळालेल्या माहितीनुसार आज लोणावळा नगरपरिषदेच्या कोविड केअर सेन्टर, झालावाडी याठिकाणी घेण्यात आलेल्या कोरोना चाचण्यांमध्ये केवळ ३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. तर खाजगी लॅब मधून प्राप्त झालेल्या अहवालामधील ६ जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहे. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये जुना खंडाळा विभागातील ३, नांगरगाव विभागातील २, बाजारपेठ विभागातील २ तर सिद्धार्थ नगर आणि स्वराज्य नगर या दोन विभागातील प्रत्येकी १ अशा एकूण ९ जनांचा समावेश आहे.

व्हाट्सएप ग्रुप जॉईन करण्यासाठी येेेथे क्लीक करा  ( ग्रुप नंबर 9 )
 
फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा


No comments:

Post a Comment

Post Top Ad

Your Ad Spot

Pages