लोणावळा शहर, मावळ तालुका, खोपोली, खालापूर आणि रायगड जिल्ह्यातील बातम्या बघण्याचे विश्वसनीय चॅनेल

Sidebar Ads

test

Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

Thursday, 24 September 2020

लोणावळ्यात आणखी १३ पॉझिटिव्ह रुग्ण

लोणावळा शहरात आज गुरुवारी आणखी १३ नव्या रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती प्राप्त झाली आहे. विशेष म्हणजे या १३ बधितांमध्ये वलवण गावातील ११ जनांचा सहभाग आहे. त्यामुळे आज लोणावळा शहरात एका दिवसात कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या रुग्णांची संख्या ३२ झाली आहे.  

मिळालेल्या माहितीनुसार खाजगी लॅब मधून हे अहवाल प्राप्त झाले असून त्यातील ११ जण वलवण येथील तर खंडाळा आणि हुडको कॉलनी येथील प्रत्येकी १ आशा एकूण १३ जनांचा समावेश आहे. यामुळे लोणावळा शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या १०५८ झाली असून आतापर्यंत रुग्णालयातून डिस्चार्ज झालेल्यांची एकूण संख्या ६२७ इतकी आहे. याशिवाय मृतांची संख्या ३७ इतकी असून सक्रिय रुग्णांची संख्या ३९३ इतकी आहे.

लोणावळा शहरात कोणत्या वयोगटात, कोणत्या विभागात किती रुग्ण, शहरातील एकूण सक्रिय रुग्ण किती, होम आयसोलेट किती हे जाणून घ्या खालील छायाचित्राद्वारे

व्हाट्सएप ग्रुप जॉईन करण्यासाठी येेेथे क्लीक करा  ( ग्रुप नंबर 9 )
 
फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

No comments:

Post a Comment

Post Top Ad

Your Ad Spot

Pages