लोणावळा शहर, मावळ तालुका, खोपोली, खालापूर आणि रायगड जिल्ह्यातील बातम्या बघण्याचे विश्वसनीय चॅनेल

Sidebar Ads

test

Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

Wednesday, 14 October 2020

लोणावळा शहरात आज केवळ २ कोरोना बाधित रुग्ण; कोरोना वर मात करून बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या हजार पार



लोणावळा शहरात आज बुधवार दिनांक १४ ऑक्टोबर रोजी २ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे लोणावळा शहरातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आज अखेरपर्यंत १३७८ इतकी झाली आहे. तर आतापर्यंत १०३५ रुग्ण कोरोना वर मात करून बरे झाले आहे. आजमितीला शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या २९५ इतकी आहे. याशिवाय आतापर्यंत कोरोना संसर्गामुळे मृत झालेल्यांची एकूण संख्या ४८ झाली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार आज पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या रुग्णांमध्ये भांगरवाडी आणि खोंडगेवाडी विभागातील प्रत्येकी १ अशा एकूण २ जनांचा समावेश आहे. 

No comments:

Post a Comment

Post Top Ad

Your Ad Spot

Pages