लोणावळा शहर, मावळ तालुका, खोपोली, खालापूर आणि रायगड जिल्ह्यातील बातम्या बघण्याचे विश्वसनीय चॅनेल

Sidebar Ads

test

Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

Thursday, 8 October 2020

लोणावळा शहरात आज केवळ ५ कोरोना बाधित रुग्ण

लोणावळा शहरात आज गुरुवार दिनांक ८ ऑक्टोबर रोजी ५ नवे कोरोना बधित रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे लोणावळा शहरातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आज अखेरपर्यंत १३१७ इतकी झाली आहे. तर आतापर्यंत ९०६ रुग्ण कोरोना वर मात करून बरे झाले आहे. आजमितीला शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या ३६७ इतकी आहे. याशिवाय आतापर्यंत ४४ जनांचा कोरोना मुळे मृत्यू झाला आहे.

झालावाडी कोविड केअर सेन्टर येथे घेण्यात आलेल्या तपासण्यामध्ये ३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. तर खाजगी लॅब मधून दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार आज पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या रुग्णांमध्ये लोणावळा बाजार विभागातील २ तर भांगरवाडी, ई वॉर्ड आणि खोंडगेवाडी या तीन विभागातील प्रत्येकी १ अशा एकूण ५ जनांचा समावेश आहे. 

शहरातील कुठल्या विभागातील, कोणत्या वयोगटातील किती पॉझिटिव्ह, किती जण सक्रिय, किती जणांना डिस्चार्ज ही सर्व माहिती आपल्याला जाणून घ्यायची असेल तर आपण खालील छायाचित्र बघू शकता. 

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येेेथे क्लीक करा  ( ग्रुप नंबर 10 )
 
फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा


No comments:

Post a Comment

Post Top Ad

Your Ad Spot

Pages