लोणावळा शहर, मावळ तालुका, खोपोली, खालापूर आणि रायगड जिल्ह्यातील बातम्या बघण्याचे विश्वसनीय चॅनेल

Sidebar Ads

test

Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

Tuesday, 1 December 2020

लोणावळा शहरात आज ६ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

लोणावळा शहरात आज मंगळवारी ६ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहे. यातील चार रुग्ण हे खंडाळा गावठाण विभागातील असून एक रुग्ण तुंगार्ली गावातील तर एक रुग्ण हा पारसी आगारी परिसरातील आहे.

लोणावळा नगरपरिषदेच्या वागड कोविड केअर सेंटर याठिकाणी या टेस्ट घेण्यात आल्या. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये खंडाळा गावठाण विभागातील एकाच कुटुंबातील तीन महिलांसह एकूण चार जणांचा समावेश आहे. यात एका ८० वर्षीय वृद्ध महिला देखील समाविष्ट आहे. याशिवाय इतर रुग्णांमध्ये तुंगार्ली विभागातील २३ वर्षीय युवकाचा तर पारसी आगारी परिसरातील ३२ वर्षीय व्यक्तीचा समावेश आहे.

No comments:

Post a Comment

Post Top Ad

Your Ad Spot

Pages