लोणावळा : लोणावळा शहरात आज गुरुवारी तीन नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहे, त्यामुळे शहरातील आता एकूण सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या ४१ झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार आज आढळून आलेले रुग्ण हे तुंगार्ली आणि रामनगर विभागातील आहे. यात तुंगार्ली विभागातील २ तर रामनगर विभागातील १ रुग्णाचा समावेश आहे. त्यामुळे आज अखेर शहरातील भांगरवाडी विभागात एकूण सक्रिय संख्या १७, तुंगार्ली विभागात १४, हुडको जी वॉर्ड विभागात ४, वलवण विभागात २ तर आगवाली चाळ, नांगरगाव, रामनगर आणि खंडाळा या चार विभागात प्रत्येकी १ असे एकूण ४१ जण सक्रिय कोरोना बाधित रुग्ण आहेत.
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येेेथे क्लीक करा
फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
टेलिग्राम वर मला जॉईन करा
Vishal Padale blog
Vishal Padale blog

No comments:
Post a Comment