लोणावळा शहर, मावळ तालुका, खोपोली, खालापूर आणि रायगड जिल्ह्यातील बातम्या बघण्याचे विश्वसनीय चॅनेल

Sidebar Ads

test

Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

Tuesday, 2 March 2021

लोणावळा शहरात आज दोन कोरोना रुग्ण


लोणावळा : लोणावळा शहरात आज मंगळवारी दोन नवीन कोरोना रुग्ण आढळून आला आहे, त्यामुळे शहरातील आता एकूण सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या ३८ झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार आज आढळून आलेले रुग्ण हे वलवण आणि जुना खंडाळा विभागातील आहे. त्यामुळे आता वलवण विभागातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ३ झाली आहे. शिवाय आज अखेर शहरातील भांगरवाडी विभागात एकूण सक्रिय संख्या १७,  तुंगार्ली विभागात १२, हुडको जी वॉर्ड विभागात ४ तर आगवाली चाळ, जुना खंडाळा आणि नांगरगाव या दोन विभागात प्रत्येकी १ असे एकूण ३८ जण सक्रिय कोरोना बाधित रुग्ण आहेत. 

 
फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा



No comments:

Post a Comment

Post Top Ad

Your Ad Spot

Pages