लोणावळा शहर, मावळ तालुका, खोपोली, खालापूर आणि रायगड जिल्ह्यातील बातम्या बघण्याचे विश्वसनीय चॅनेल

Sidebar Ads

test

Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

Tuesday, 2 June 2020

रोटरी क्लब ऑफ लोणावळा यांच्या वतीनं शहरातील २० हजार लोकांना आर्सेनिक अल्बम गोळ्यांचे वाटप

करोना विषाणू वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी परिणामकारक ठरणाऱ्या आर्सेनिक अलबम या होमिओपॅथी गोळ्यांचे वाटप मावळ तालुक्यातील लोणावळा शहरात रोटरी क्लब ऑफ लोणावळा यांच्या वतीनं करण्यात आले. एकूण २० हजार लोकांना या गोळ्या वाटण्यात आल्या. 

केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाने शिफारस केलेल्या आर्सेनिक अल्बम गोळ्यांमुळे माणसांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते असा दावा केला जात आहे. आज मंगळवार दिनांक ०२ जून रोजी लोणावळा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सादर कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी लोणावळा शहर पोलीस स्टेशनचे सहा.पो.नि. वैभव स्वामी, रोटरी क्लब ऑफ लोणावळाचे अध्यक्ष उदय पाटील, रविंद्र कुलकर्णी, जयवंत नलोडे, पुंडलिक वानखेडे, गोरख चौधरी, दिलीप पवार, मुस्तफा, नारायण शारवाल, नितीन कल्याण, धीरूभाई कल्याणजी, आशिष मेहता, बापू पाटील आदींसह मान्यवर उपस्थित होते.

3 comments:

  1. मुस्तफा आणि नारायण शारवाल असे दोन वेगळे मान्यवर होते

    ReplyDelete
  2. बदल केला आहे

    ReplyDelete

Post Top Ad

Your Ad Spot

Pages