लोणावळा शहर, मावळ तालुका, खोपोली, खालापूर आणि रायगड जिल्ह्यातील बातम्या बघण्याचे विश्वसनीय चॅनेल

Sidebar Ads

test

Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

Friday, 31 July 2020

कुसगाव ओळकाई वाडी ग्रामपंचायत हद्दीत दोन करोना बाधित रुग्ण

कुसगाव ओळकाई वाडी ग्रामपंचायत हद्दीत आज शुक्रवारी दोन करोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. यातील एक रुग्ण हा ३० वर्षीय असून कुसगाव वाडी येथील रहिवासी आहे. तर दुसरा रुग्ण हा श्रमदान नगर, ओळकाई वाडी येथील रहिवासी असून त्याचे वय ४७ वर्ष आहे.  

मिळालेल्या माहितीनुसार एका खाजगी रुग्णालयात या दोन्ही बधितांनाचे स्वॅब करोना चाचणी साठी घेण्यात आले होते. त्या दोन्ही स्वॅबचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. 


No comments:

Post a Comment

Post Top Ad

Your Ad Spot

Pages