लोणावळा ग्रामीण परिसरातील कुणे ना.मा. याठिकाणी आज गुरुवारी पहिला करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला आहे. येथील एका ५६ वर्षीय व्यक्तीला ही लागण झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सदर करोना बाधित व्यक्तीचा खाजगी रुग्णालयात घेण्यात आला होता. सदर चाचणीचा अहवाल आज गुरुवारी पॉझिटिव्ह आला आहे.
लोणावळा नगरपरिषद official या नगरपरिषदेच्या अधिकृत टेलिग्राम चॅनेल ला subscribe करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
व्हाट्सएप ग्रुप जॉईन करण्यासाठी येेेथे क्लीक करा

No comments:
Post a Comment