लोणावळा शहर, मावळ तालुका, खोपोली, खालापूर आणि रायगड जिल्ह्यातील बातम्या बघण्याचे विश्वसनीय चॅनेल

Sidebar Ads

test

Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

Tuesday, 4 August 2020

खंडाळा विभागात अजून दोन पॉझिटिव्ह रुग्ण

लोणावळा येथील खंडाळा विभागातील भोई आळी येथे आज मंगळवारी अजून दोन करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहे. यामुळे खंडाळा विभागात आता एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १० झाली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार काल सोमवारी खंडाळा भोई आळी येथे आढळून आलेल्या रुग्णाच्या संपर्कात आलेली त्यांची ४५ वर्षीय पत्नी आणि २४ वर्षीय मुलाचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. 

लोणावळा शहरातील एकूण रुग्णांची संख्या ७२ झाली आहे. यापैकी आतापर्यंत बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या ३८ आहे, तर एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ३० इतकी झाली आहे. याशिवाय चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

लोणावळा शहरातील आजअखेर आढळून आलेल्या एकूण करोना बाधित रुग्णांची विभागवार माहिती खालील प्रमाणे

तुंगार्ली  - ०२【बरे झालेले रुग्ण - ०० / मृत्यू - ०० / सक्रिय रुग्ण - ०२】 

पांगोळी, वलवण  - ०६【बरे झालेले रुग्ण - ०४ / मृत्यू - ०१ / सक्रिय रुग्ण - ०१】

नांगरगाव  - ०६【बरे झालेले रुग्ण - ०६ / मृत्यू - ०० / सक्रीय रुग्ण - ००】

भांगरवाडी  - १६【बरे झालेले रुग्ण - १० / मृत्यू - ०० / सक्रिय रुग्ण - ०६】

नगरपरिषद कार्यालय, वर्धमान सोसा. 'जी' वॉर्ड  - ०४ 【बरे झालेले रुग्ण - ०१ / मृत्यू - ०० / सक्रिय रुग्ण - ०३】

रेल्वे विभाग, बारा बंगला  - ०६【बरे झालेले रुग्ण - ०१ / मृत्यू - ०१ / सक्रिय रुग्ण - ०४】

गवळीवाडा  - ०९【बरे झालेले रुग्ण - ०१ / मृत्यू - ०२ / सक्रिय रुग्ण - ०६】

खंडाळा  - १०【बरे झालेले रुग्ण - ०५ / मृत्यू - ०० / सक्रिय रुग्ण - ०५】

जुना खंडाळा, रायवूड  - ०५【बरे झालेले रुग्ण - ०४ / मृत्यू - ०० / सक्रिय रुग्ण - ०१】

लोणावळा गावठाण, बाजारपेठ  - ०८【बरे झालेले रुग्ण - ०६ / मृत्यू - ० / सक्रिय रुग्ण - ०२】



ब्लॉग फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा




No comments:

Post a Comment

Post Top Ad

Your Ad Spot

Pages