लोणावळा शहर, मावळ तालुका, खोपोली, खालापूर आणि रायगड जिल्ह्यातील बातम्या बघण्याचे विश्वसनीय चॅनेल

Sidebar Ads

test

Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

Monday, 3 August 2020

देवघर आणि कुसगाव येथे करोना बाधित रुग्ण; देवघर येथील बाधित रुग्णांची संख्या २

लोणावळा येथील ग्रामीण परिसरातील देवघर आणि भैरवनाथ नगर, कुसगाव या दोन ठिकाणी आज सोमवारी करोना बाधित रुग्ण आढळून आले आहे.  यातील देवघर येथील बाधिताचे वय ६५ वर्ष असून भैरवनाथ नगर येथील बाधिताचे वय ३६ वर्ष आहे. आज पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या रुग्णामुळे देवघर याठिकाणी आता करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या २ झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या दोन्ही रुग्णांवर कामशेत येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. 


ब्लॉग फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा




No comments:

Post a Comment

Post Top Ad

Your Ad Spot

Pages