लोणावळा शहर, मावळ तालुका, खोपोली, खालापूर आणि रायगड जिल्ह्यातील बातम्या बघण्याचे विश्वसनीय चॅनेल

Sidebar Ads

test

Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

Tuesday, 18 August 2020

भांगरवाडी येथे नवा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण; शहरातील कोरोना बधितांची संख्या १५९

लोणावळा येथील भांगरवाडी विभागातील एका ४७ वर्षीय महिलेचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मंगळवारी उशिरा हा अहवाल प्राप्त झाला. त्यामुळे लोणावळा शहरातील आतापर्यंत एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १५९ झाली आहे. तर सक्रीय रुग्णसंख्या ४९ इतकी झाली आहे.



ब्लॉग फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा


No comments:

Post a Comment

Post Top Ad

Your Ad Spot

Pages