लोणावळा शहर, मावळ तालुका, खोपोली, खालापूर आणि रायगड जिल्ह्यातील बातम्या बघण्याचे विश्वसनीय चॅनेल

Sidebar Ads

test

Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

Thursday, 6 August 2020

प्रधान पार्क येथील जेष्ठ नागरिक करोना पॉझिटिव्ह; बरे झाल्याने दोघांना रुग्णालयातून डिस्चार्ज

लोणावळा येथील बाजारपेठ जवळ प्रधान पार्क सोसायटीमध्ये एका ७६ वर्षीय जेष्ठ नागरिकाला कोरोनाची लागण झाली असून लोणावळा शहरातील आजचा हा दुसरा पॉझिटिव्ह रुग्ण आहे. यामुळे लोणावळा शहरातील एकूण कोरोना बाधित रुग्णसंख्या ९३ झाली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार एका खाजगी रुग्णालयात या जेष्ठ नागरिकाचा स्वॅब घेण्यात आला होता. याशिवाय आज शुक्रवारी बारा बांगला (रेल्वे विभाग) आणि गवळीवाडा विभागातील प्रत्येकी एकजण बरे झाल्याने रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामुळे आता शहरातील बरे झालेल्या रुग्णांची संख्या ४० झाली आहे तर सक्रिय रुग्णसंख्या ४९ इतकी झाली आहे. याशिवाय आतापर्यत शहरातील ४ रुग्णांचा कोरोना मुळे मृत्यू झाला आहे.

लोणावळा शहरातील आज अखेर आढळून आलेल्या एकूण करोना बाधित रुग्णांची विभागवार माहिती खालील प्रमाणे

तुंगार्ली  - ०४【बरे झालेले रुग्ण - ०० / मृत्यू - ०० / सक्रिय रुग्ण - ०४】 

पांगोळी, वलवण  - ११【बरे झालेले रुग्ण - ०४ / मृत्यू - ०१ / सक्रिय रुग्ण - ०६】

नांगरगाव  - ०६【बरे झालेले रुग्ण - ०६ / मृत्यू - ०० / सक्रीय रुग्ण - ००】

भांगरवाडी  - २१【बरे झालेले रुग्ण - १० / मृत्यू - ०० / सक्रिय रुग्ण - ११】

नगरपरिषद कार्यालय, वर्धमान सोसा. 'जी' वॉर्ड  - ०६【बरे झालेले रुग्ण - ०१ / मृत्यू - ०० / सक्रिय रुग्ण - ०४】

रेल्वे विभाग, बारा बंगला  - ०६【बरे झालेले रुग्ण - ०२ / मृत्यू - ०१ / सक्रिय रुग्ण - ०३】

गवळीवाडा  - ०९【बरे झालेले रुग्ण - ०२ / मृत्यू - ०२ / सक्रिय रुग्ण - ०५】

खंडाळा  - १४【बरे झालेले रुग्ण - ०५ / मृत्यू - ०० / सक्रिय रुग्ण - ०९】

जुना खंडाळा, रायवूड  - ०५【बरे झालेले रुग्ण - ०४ / मृत्यू - ०० / सक्रिय रुग्ण - ०१】

लोणावळा गावठाण, बाजारपेठ  - १०【बरे झालेले रुग्ण - ०६ / मृत्यू - ० / सक्रिय रुग्ण - ०४】

सह्याद्री नगर, हुडको - ०१【बरे झालेले रुग्ण - ०० / मृत्यू - ० / सक्रिय रुग्ण - ०१】



ब्लॉग फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा


No comments:

Post a Comment

Post Top Ad

Your Ad Spot

Pages