लोणावळा शहर, मावळ तालुका, खोपोली, खालापूर आणि रायगड जिल्ह्यातील बातम्या बघण्याचे विश्वसनीय चॅनेल

Sidebar Ads

test

Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

Saturday, 12 September 2020

लोणावळा शहरात २९ कोरोना बाधित; शहरातील बधितांची एकूण संख्या ६५०

लोणावळा शहरात आज शनिवारी एकूण २९ जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. यामुळे शहरातील एकूण बधितांची संख्या आता ६५० झाली आहे. विशेष म्हणजे आज पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या रुग्णांमध्ये लोणावळा नगरपरिषदेच्या ८ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार आज पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या रुग्णांमध्ये तुंगार्ली विभागातील ११, नांगरगाव विभागातील १०, खंडाळा विभागातील ३, वलवण विभागातील २ तसेच भांगरवाडी, ठोंबरेवाडी आणि गवळीवाडा या तीन विभागातील प्रत्येकी १ अशा एकूण २९ जणांचा समावेश आहे.

आज अखेर लोणावळा शहरात एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ६५० झाली आहे. याशिवाय आतापर्यंत रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलेल्यांची एकूण संख्या २८३ झाली आहे. तर शहरातील कोरोना मुळे मृत झालेल्या रुग्णांची संख्या आतापर्यंत २५ झाली असून सध्या सक्रिय कोरोना बधितांची संख्या ३४२ इतकी आहे.

व्हाट्सएप ग्रुप जॉईन करण्यासाठी येेेथे क्लीक करा  ( ग्रुप नंबर ८ )
 
फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

No comments:

Post a Comment

Post Top Ad

Your Ad Spot

Pages