लोणावळा शहर, मावळ तालुका, खोपोली, खालापूर आणि रायगड जिल्ह्यातील बातम्या बघण्याचे विश्वसनीय चॅनेल

Sidebar Ads

test

Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

Saturday, 10 October 2020

लोणावळा शहरात आज १२ कोरोना बाधित रुग्ण

लोणावळा शहरात आज शनिवार दिनांक १० ऑक्टोबर रोजी १२ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे लोणावळा शहरातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आज अखेरपर्यंत १३५३ इतकी झाली आहे. तर आतापर्यंत ९४६ रुग्ण कोरोना वर मात करून बरे झाले आहे. आजमितीला शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या ३६० इतकी आहे. याशिवाय कोरोना संसर्गामुळे मृत झालेल्यांची एकूण संख्या ४७ झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार आज पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या रुग्णांमध्ये भांगरवाडी विभागातील ३, गवळीवाडा विभागातील २, न्यू तुंगार्ली विभागातील २, लोणावळा गावठाण विभागातील २ तर लोणावळा बाजार, खोंडगेवाडी आणि तुंगार्ली या तीन विभागातील प्रत्येकी १ अशा एकूण १२ जनांचा समावेश आहे. 

शहरातील कुठल्या विभागातील, कोणत्या वयोगटातील किती पॉझिटिव्ह, किती जण सक्रिय, किती जणांना डिस्चार्ज ही सर्व माहिती आपल्याला जाणून घ्यायची असेल तर आपण खालील छायाचित्र बघू शकता. 

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येेेथे क्लीक करा  ( ग्रुप नंबर 10 )
 
फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा


No comments:

Post a Comment

Post Top Ad

Your Ad Spot

Pages